आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी भीमराव देशमुख आदर्श विद्यालय, केळवद (ता. सावनेर) येथे डिजीटल क्लासरूमचे लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झाले. डिजिटल रूमचे लोकार्पण करताना मनाला खूप आनंद झाला. या प्रसंगी डिजिटल रूमची पाहणी देखील केली. विशेष म्हणजे नम्रताताई बावनकर यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस इतरत्र खर्च न करता डिजिटल रूम निर्माण करण्यासाठी योगदान दिले, ही बाब निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी आहे. या वेळी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. मनोहर कुंभारे, उपस्थित होते