गोरक्षक विरोधी भूमिका त्यावरून आरोप प्रत्यारोप वरून आमदार इद्रीस नायकवडी यांनी मिरजेत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना प्रत्युत्तर दिले शुक्रवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून पत्रकार परिषद घेऊन आमदार इद्रीस नायकवडी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करण्यात आली होती