फेटरी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमाला जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे उपस्थित होते