Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: निलंगा मतदारसंघातील युवकांचा आमदार निलंगेकर यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश

Nilanga, Latur | Sep 22, 2024
निलंगा मतदारसंघातील शेकडो युवकांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश राज्यातील महायुती सरकारच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज शिरूर अनंतपाळ (समतानगर), अंबुलगा मे., जाजनुर (शेख वस्ती), नीटूर व हिप्पळगाव येथील शेकडो तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी निलंगा येथील आमदार निलंगेकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us