Download Now Banner

This browser does not support the video element.

खानापूर विटा: ढवळेश्वर मध्ये रस्ता अडवल्याने शेती नाही, शारीरिक त्रास, जीवे मारण्याची धमकी, शेतकऱ्याचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

Khanapur Vita, Sangli | Sep 2, 2025
ढवळेश्वर मधील पीडित उपोषण करते चंद्रकांत जगन्नाथ भगत राहणार ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी मोजे ढवळेश्वर येथील गट क्रमांक 408 च्या गटातून शेतीची मशागत करण्यासाठी व येण्या जाण्यासाठी रस्ता अडवला आहे त्यामुळे गट क्रमांक ४०७ मध्ये शेतकऱ्याची मशागत करण्यासाठी आमचे कुटुंबातील माणसे व ट्रॅक्टर जाताना आम्हाला अडवणूक असल्यामुळे माझी शेती पडून न भरून निघणारे नुकसान केल्याबद्दल सदरीस्मावर गुन्हा दाखल करण्यासाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण विटा तहसील कार्यालय समोर केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us