हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मुंबई येथील प्रसिद्ध असलेला लाल बाग चा राजा गणपती बाप्पा चे सपत्नीक पूजा करून दर्शन घेतले आहे, यावेळी कमिटीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.