आर्णी तालुक्यातील भानसरा येथे एका 48 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली आहे सदर घटना ही दिनांक 31 ऑगस्टला सकाळी 8 वाजता उघडकीस आली आहे रमेश सोमाजी शंभरकर वय वर्ष 48 राहणार भानसारा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे मृतक शेतकरी हा दिनांक 28 ऑगस्ट पासून बेपत्ता होता आज त्याच्या शेतातील विहिरी त त्याचा मृतदेह वर आल्याने सदर घटना उघडकिस आली मृतक शेतकऱ्याजवळ भानसरा शेत शिवारात तीन एकर शेती आहे मृत्यूचे कारण अद्याप समजु शकले नसून सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळतात बी