अवैध धंदे बंद करा अशी दोडामार्ग पोलिसांकडे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट साठी दुपारी तीन वाजता निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष दिलखुश देसाई, कळणे सरपंच श्री.देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र भोसले, हेल्पलाईन अध्यक्ष वैभव इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.