जमीयत उलेमाच्या प्रतिनिधीमंडळने पोलीस अधीक्षकांची घेतली भेट; कायद्याच्या सर्वोच्चतेवर भर.. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खांबावर लावलेला हिरवा झेंड्याला मुद्दाम वादाचा विषय बनवून शांतताप्रिय समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न. गायीच्या कत्तलीशी संबंधित व्हिडिओ व्हायरल आणि अपमानास्पद शब्दांचा वापर झाल्याबाबत घटनेचा जाहीर निषेध केला. आज दिनांक 10 बुधवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्या