Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
विनायकराव पाटील महाविद्यालयात शुक्रवार (ता,२९)रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत एच. आय.व्ही.एड्स बाबत जनजागृती व्हावी. त्याची लक्षणे, उपाय,तसेच एचआयव्हीएड्स निदान झालेल्या व्यक्तीच्या मानवाधिकार आणि घटनात्मक हक्कांसाठी संपूर्ण देशभर लागू झालेल्या १० सप्टेंबर, २०१८च्या कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.