आज दिनांक 13 सप्टेंबर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या फेसबुक वरती पोस्ट टाकत मनसे पदाचा राजीनामा दिला आहे. वरिष्ठांकडून कोणीही विचारत नसल्याचं कारण देत तसेच अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या काळामध्ये कोणतीही मदत न करू शकल्यामुळे हा राजीनामा देत आहे असे देखील माजी मनसे नेते प्रकाश माझं व्यक्त केले आहे