वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. हिंगणघाट येथील मांडगाव परिसरात छापा टाकून पोलिसांनी गांजा विकणाऱ्या बाप-लेकांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ किलो ५३१ ग्रॅम गांजासह एकूण २ लाख १४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केल्या असल्याचे आज 26 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविली आहे