Download Now Banner

This browser does not support the video element.

निफाड: निफाड येथे स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय संघनायक शिबिराचे आयोजन

Niphad, Nashik | Sep 5, 2025
कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय निफाड येथे तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक, खाजगी माध्यमिक, शासकीय व अनुदानित आश्रम शाळा येथील इयत्ता सहावी ते नववीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय संघनायक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us