क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे दि.२१ व २२ आगस्ट रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १७ ते १९ या वयोगटातून ऊशु या क्रीडा स्पर्धेत वडसा आमगांव येथील कारमेल अकॅडमीचा विद्यार्थी शांतनु रामकृष्ण बोदेले याने प्रथम क्रमांक पटकाविला त्यामूळे विभागीय स्पर्धेतकरीता त्याची निवड झाली आहे.