आज दिनांक 24 अगस्त 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मालाड पूर्व येथील वैष्णवी हाईटस या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर भीषण आग लागली असून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्यांनी या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असून आग लागण्याचे कारणे अद्याप समोर आले नसून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.