आज इनलैंड वर्ल्ड लॉजिस्टिक, वेकोलि द्वारा आयोजित कार्यक्रम डुमरी येथे माननीय श्री. नितीनजी गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार) ,जिल्हा अध्यक्ष आनंद राव जी राउत यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी माननीय नितीनजी गडकरी यांची विशेष भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.