मनसेचे नेते अमित ठाकरे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार गुरुवारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.