साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेच्यावतीने अतिक्रमणधारकांची चौकशी करावी व बेरोजगार युवकांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेचे मुख्याधिकारींना गुरुवार दि11सप्टेंबरला दुपारी 4वाजता देण्यात आले.निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम सपन कपगते अनिल कापगते अनिल मुरकुटे चंद्रकांत वडीचार किशोर बावणे डी.जी.रंगारी,आशिष चेडगे महेश पोगळे निलय झोडे दिगंबर सूर्यवंशी कृष्णा बडवाईक शितल नागदेवे मेघा बडवाईक रत्ना खंडारे उपस्थित होते