*अंबड तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न* जालना (ता.२ सप्टेंबर) – जालन्याच्या मराठवाडा कुस्ती केंद्र भारडी येथे अंबड तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५ उत्साहात पार पडली. या स्पर्धेला माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील मुलं व मुलींच्या गटातील सामने घेण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे आयोजन उप-महाराष्ट्र केसरी पै.विलास डोईफोडे संस्थापक अध्यक्ष मराठवाडा कुस्ती केंद्र