गोंदिया शहरातील जुनी राजस्थानी शाळेच्या समोर बोडी तलावात आज 48 वर्षीय सुरेश मैढे याचा मृतदेह सापडला परिसरात एकच खळबळ माजली आहे मृतक हे सावराटोली येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास गोंदिया पोलीस करीत आहेत