तालुक्यातील देवलगाव शिवारात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली तारेश सांगोळकर असे मृताचे नाव आहे तारेश हा अनिल मेश्राम वैभव राऊत सुधीर राऊत या मित्रांसोबत बोळदे कवठा येथील मित्राकडे गणेश उत्सवानिमित्त जात होता यावेळी तारेश हा अनिल मेश्राम यांचा दुचाकी वर बसलेला होता दरम्यान देवलगाव जवळ ते रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून थांबले असताना मागून भरधाव आलेल्या रुग्णवाहिकेने दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकी 100 म