Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: शहर व तालुक्यातील अनधिकृत भोंगे हटविण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाचे शहर व तालुका पोलिसांना निवेदन

Kopargaon, Ahmednagar | Aug 29, 2025
कोपरगाव शहरासह तालुक्यातील नियमबाह्य, विनापरवाना अनधिकृत भोंगे हटविण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी 1 वाजता राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us