वर्धा जिल्ह्याती अल्लीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चानकी कोरडे गावातील वय 30 वर्षीय महिलेला हिचेवर पोस्ट अल्लीपुर येथे अवैध दारू बाळगून विक्री करणे अशा प्रकारचे भरपूर गुन्हे नोंद असल्याने पोस्ट ठाणेदार विजयकुमार घुले यांनी तिचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांचे कडे पाठवले असता माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांनी सदर महिला हिला वर्धा जिल्हा हद्दीतून एक महिन्य