आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या सुमारास मनसेचे मिरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी मिरा रोड येथील पेनकरपाडा येथे गणपती विसर्जनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गणपती विसर्जन पारंपरिक पद्धतीने करा अस त्यांनी सांगितलं असून मिरा भाईंदर महापालिकेवर टीका केली आहे.