नाशिक जिल्हा सिटु ची जिल्हा कमिटी बैठक सीटू चे जिल्हाध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत मागील कामकाजाचा रिपोर्ट सीटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे यांनी या मीटिंगमध्ये मांडला खजिनदारांचा रिपोर्ट कॉ कल्पनाताई शिंदे यांनी बैठकीसमोर ठेवला या दोन्ही रिपोर्टवर पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून दुरुस्ती सहित या रिपोर्टला पाठिंबा दिला तसेच या बैठकीमध्ये जिल्हा सिटु चे जिल्हा अधिवेशन नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. ऐन वेळेच्या विषयांमध्ये