कळमेश्वर शहरात नवरात्र उत्सवानिमित्त ठिकाणी रास गरब्याचे आयोजन करण्यात आले. बाजार चौक, मातापुरा,हुडको कॉलनी येथे हे आयोजन करण्यात आले. हुडको कॉलनी येथे आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद होता