Download Now Banner

This browser does not support the video element.

लाखांदूर: शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात करिअर कट्ट्या अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न

Lakhandur, Bhandara | Sep 6, 2025
शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन तारीख 6 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जेवी दळवे सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे डॉक्टर उपेंद्र बिगुलवार व मान्यवर उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us