21 ऑगस्टला दुपारी 05:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार लोणखैरी फाट्याजवळ असलेल्या मातोश्री बारमध्ये भला मोठा साप असल्याची माहिती सर्पमित्र राजू यांना मिळाली माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले हा साप अत्यंत अडचणीच्या ठिकाणी कॅरेट खाली लपून बसला होता. त्या सापाला रेस्क्यू करून एका बोरीमध्ये भरले आणि निसर्गाच्या अधिवासात सोडले.