महानगरपालिकेतील जिल्हाधिकारी आमिषा मित्तल यांची शहर विकासासाठी आढावा बैठक.. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक; स्वच्छता, अतिक्रमण, कर वसुली यावर भर. आज दिनांक 8 सोमरोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या आमिषा मित्तल यांनी आज जालना शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पहिली आढावा बैठक घेतली. शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील स्वच्छता, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा