बीएसएनएल कंपनीचे तब्बल 24 लाख रुपये किमतीचे कॉपर केबल सोडणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर या 24 तासात ताब्यात घेऊन पोलिसांनी या आरोपीकडून चोरीचा केबल ट्रक व इतर साहित्य असा एक उंच 44 लाख 48 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे