Download Now Banner

This browser does not support the video element.

कन्नड: कन्नड तालुक्यात पावसाचा कोहराम! ८४ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, ९८ हजारांहुन अधिक शेतकरी संकटात

Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 29, 2025
कन्नड तालुक्यातील चापानेर, देवगाव रंगारी, चिखलठाण, पिशोर, नाचनवेल, करंजखेड, चिंचोली लिंबाजी व नागद महसूल मंडळांत शनिवारी रात्रभर व रविवारी दुपारपर्यंत मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. १९६ गावांतील ९८ हजार ६५० शेतकऱ्यांच्या ८४ हजार ५९९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. जिरायत पिकांसाठी प्रतिहेक्टर ८,५०० रुपये, बागायतीसाठी १७,००० रुपये व फळबागांसाठी २२,५०० रुपये इतकी मदत शासनाकडे मंजूर करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us