शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित 150 वर्षाची परंपरा जपत भव्य ताना पोळा सजावट स्पर्धा भाजी बाजार येथे संपन्न झाला हे आयोजन प्रवीण जी हरमकर यांनी केले या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर उपस्थित होते तर शिवसेनेचे पदाधिकारी पंजाबराव डॉक्टर निर्मळ नेताजी हटवार मराठी गोविंदा आशिष पुरोहित तर महिला मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाला चार वाजता सुरुवात झाली.