चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेंभुर्डा येथे विदर्भातील मोठा व महत्त्वाचा बकरी बाजार भरतो या बाजारामध्ये लाखो आणि करोडव्याची कुलाडल होत असतात श्रावण संपताच माणसाने जेवणाची बेत आखायला सुरुवात केली आहे श्रावणात कटाक्षाने माझा हा जीवनाचे टाळलेल्या खव्यासाठी आता मटन चिकन मासे बाजार भरू लागल्या आहे