Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक दिंडोरी वनी रस्ता चौपदरीकरण व्हावा वाहन चालक व माजी आमदारांची वणीत मागणी #Jansamasy

Dindori, Nashik | Sep 12, 2025
नाशिक दिंडोरी वनी हा रस्ता कुंभमेळाच्या पार्श्वभूमी वरती चौपदरीकरण व्हावा अशी मागणी दिंडोरी पेठ मतदार संघाचे माजी आमदार धनराज महाले व वाहन चालक यांनी केले आहे. '40 किलोमीटरचा रस्ता हा पास करत असताना दोन दोन तास लागत असल्याचे मतही कळवण आजाराचे वाहन चालक यांनी सांगितले. तसेच रस्त्याचे समस्या व ट्रॅफिकचे समस्या गहन असून त्वरित चौपदरीकरण व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us