मनमाड शहर पोलीस हद्दीतील मोहेगाव भालूर रोड वर पिकने ईरटीका कारला धडक दिला नाही यामध्ये चंद्रभान मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या संदर्भात छाया मोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकप चालकावर मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्हेता पाच पोलीस हवालदार व्यापारे करीत आहे