आदिनाथ 23 ऑगस्ट 2000 25 वेळ सकाळी 11:30 च्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईमध्ये अन् गणेश उत्सव काळामध्ये येणार आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यात कोणीतरी राजकीय हवा भरवली असल्यामुळे ठरवूनमुंबईत पाठवत आहेत मुंबईमध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यावर विचार करत आहोत असे सदावर्ते म्हणाले.