जिंतूर तालुक्यातील मुरूमखेडा येथे चोरट्यानी धुमाकूळ घालत सराफा दुकान मेडिकल दुकान फोडले ही घटना 27 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्याने एकूण एक लाख 56 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे