Install App
shreeswamisamarth
This browser does not support the video element.
दारव्हा: शहरातील अंबादेवी मंदिर परिसरातील दुकानातून 19 हजारांचा गुटखा जप्त, पोलीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Darwha, Yavatmal | Aug 30, 2025
दारव्हा शहरातील अंबादेवी मंदिराजवळील न्यू सोळंकी कन्फेक्शनरी येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर अन्न व औषध प्रशासनाने दि. २९ ऑगस्टला दुपारी चार वाजता दरम्यान कारवाई केली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!