आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 5वाजता जाफराबाद ता. हिवराबळी येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांत्वनपद भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी हिवराबळी येथे कृष्णा फकीरवा लहाने यांचा तीन वर्षाचा चिमुकला युवराज आणि सखुबाई तुकाराम लोखंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लहाने व लोखंड कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे याप्रसंगी हिवराबळी येथील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.