Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: केडगाव मध्ये महिलेच्या गळयातील मंगळसूत्र ओराबडून नेले:पोलिसात गुन्हा

Nagar, Ahmednagar | Aug 29, 2025
केडगाव येथे महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसू्त्र चोरून नेले. याबाबत कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us