अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन विद्यार्थ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून दिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत शाळेत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनी सोबत तिथेच शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी युवकावर लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भात तक्रारीवरून दिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.