बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी 9 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दिलेल्या माहितीनुसार चाकूच्या धाकावर विविध महिलेला लुटणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरी केलेले दागिने जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.