आज दिनांक 18/2/2025 रोजी NQAS. तालुका कागल जिल्हा कोल्हापूर अंतर्गत तालुका स्तरीय कमिटीने उपकेंद्र वंदूर येथे भेट देऊन तपासणी केली... तालुकास्तरीय टीम मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऐनापुरे मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री जोशी, श्री सरनाईक, श्री खताळ, विस्तार अधिकारी साळोखे मॅडम, आरोग्य सेवक सुनील पाटील, श्रीमती पूनम कुंभार (STLS) उपस्थित होते.