मुंबई आग्रा महामार्गावर पिंपरी फाट्यावर एक अवजड वाहन बंद पडले या बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे पिंपरी फाटा ते बौर्णिमा पर्यंत वाहनाच्या लांबस लांब रांगा लागल्या होत्या यामुळे काही त्रास वाहतूक उसळी झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंद पडलेले अवजड वाहन क्रेन द्वारे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली