ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्हिडिओ बाबत माफी मागितली असती तर त्यांच्यावर रडायची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते सतीश कुलाळ यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडिया द्वारे व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.