Install App
qasimshaikh555
This browser does not support the video element.
बुलढाणा: ईद-ए-मिलाद व गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्य विक्रीवर बंदी,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
Buldana, Buldhana | Aug 30, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात आगामी ईद-ए-मिलाद,अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जन या दिवशी कोरडा दिवस अर्थात मद्य विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!