श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरात बिबट्याने मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हरेगाव ते मोठे वडगाव रोडवर भिजून आला परिसरात नेहमीच बिबट्याचे वास्तव्य असल्याने या परिसरात वन विभागाने पिंजराला बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.