अहिल्या नगर शहरातील माळीवाडा येथील कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सर्व ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे सादर करून मनपाच्या वतीने मंडळ उभारणीसाठी घेतली होती. परवानगी आल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडव टाकण्यास सुरुवात केली असता काही समाजकंटकांनी घटनास्थळी येऊन क्रमसाठी करत भांडण काढा असे सांगितले या प्रकाराची माहिती मिळताच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर मनपाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाल