फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राइमची विशेष नजर असते. सोशल कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक व मनोरंजनाचे साधन म्हणून व्हॉट्सॲपचा वापर केला जात असला तरी त्याचे जेवढे फायदे तेवढे तोटेही आहेत. त्यामुळे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप वापरताय तर तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिल