नऊ वर्षाच्या बालिकेला सोबत दारू पिण्यासाठी देशी दारूच्या दुकानात घेऊन आलेल्या बापाला, लाकडी दाडक्याने बेदम मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ही अजब घटना मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास, साताऱ्यातील एका देशी दारूच्या दुकानात घडली होती, या संदर्भात काल दिवसभर या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा शोध घेतला असता, संबंधित व्यक्तीने दारू पिण्यासाठी तिच्या लहान मुलीला दारूच्या दुकानात घेऊन आला, त्यामुळे त्याला मारहाण केली.